Digital Satbara मोबाईलवर 7/12 आणि ८-अ ऑनलाईन डाऊनलोड करा फक्त रुपयांत
तलाठी कार्यालयात जाऊन ७/१२ काढायला अख्खा दिवस जातो, हे आपल्याला माहीत आहे. रांगेत उभं राहणं, हेलपाटे मारणं — हा त्रास आता संपला. Digital satbara डाउनलोड करण्याची सोय आता मोबाईलवरच उपलब्ध आहे. फक्त १५ रुपयांत, घरबसल्या, ५ मिनिटांत तुमचा MahaBhulekh Digital 7/12 आणि ८-अ मिळेल. या लेखात संपूर्ण प्रोसेस स्टेप-बाय-स्टेप बघू. Digital Satbara: ७ आणि १२ … Read more