Bandhkam Kamgar Yojana नोंदणी घरबसल्या मोबाईलने लगेच अर्ज करा Registration 2026
MAHARASHTRA बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत योजना असून बांधकाम क्षेत्रातील कामगारांना विविध आर्थिक आणि सामाजिक संरक्षण प्रदान करते. Bandhkam Kamgar Yojana Registration करून या योजनेद्वारे बांधकाम कामगारांना अपघात विमा, आरोग्य मदत, शैक्षणिक सहाय्य, प्रसूती लाभ, घरकुल मदत अशा अनेक सेवा दिल्या जातात. महाराष्ट्र सरकारने 2026 पासून ही प्रक्रिया अधिक सोपी केली आहे आणि … Read more