रमाई घरकुल आवास योजना किती पैसे मिळतात Ramai Ghrakul Awas Yojana Apply Now 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ramai Ghrakul Awas Yojana Apply Now 2025 रमाई घरकुल आवास योजना या योजनेच्या मदतीने तुम्हाला तुमचे हक्काचे घर मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे,जाणूया संपूर्ण माहिती रमाई आवास योजना काय आहेआणि घरकुल योजनेत किती पैसे मिळतात? पात्रता इत्यादि संपूर्ण माहिती , 2024 या महंगाईच्या काळात ज्यांचे स्वत:चे हक्काचे असे पक्के बांधून घर नाही.

रमाई घरकुल आवास योजना किती पैसे मिळतातRamai Ghrakul Awas Yojana Apply Now 2025
Ramai Ghrakul Awas Yojana Apply Now 2025

ही स्थिती फक्त ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही आढळून येते याच कारणामुळे राज्य सरकारने Ramai Awas (Gharkul) Scheme for SC & Nav-Buddha (Urban and Rural) रमाई आवास योजना आणलेली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून रमाई आवास योजना या अनुसूचित जाती व नवबौद्ध या संवर्गातील कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारून पक्के घर मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे योजना आहे.बांधून या योजने अंतर्गत गरजू लोकांना पक्के घर बांधून देण्यास मदत केली जात आहे

Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas Yojana

🔴हे पण वाचा 🔴👉 प्रधानमंत्री आवास योजना कसा मिळवावे पक्के घर-PM AWAS YOJANA Gramin List Check Now 2025

रमाई घरकुल आवास योजनेचे उद्दिष्ट:

Ramai Gharkul Awas Yojana रमाई आवास घरकुल योजना २०२५ चे मुख्य उद्दिष्ट अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कुटुंबांना पक्के घर मिळवून देणे आहे. Ramai Awas Yojana (Rural & Urban) ग्रामीण तसेच शहरी भागातील दुर्बल घटकांसाठी ही योजना महत्वाची ठरते. गरीब कुटुंबांसाठी पक्के, सुरक्षित आणि राहणीसारखे घर बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन आर्थिक सहाय्य देते. हे आर्थिक सहाय्य अर्जदारांना त्यांच्या जागेवर किंवा असलेल्या कच्च्या घराच्या जागेवर पक्के घर बांधण्यास मदत करते. त्याच्या स्वत:च्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना मदत करते. सदर योजनेची अमलबाजवणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा शहरी विभागासाठी नगर परिषद / नगर पालिका / महानगरपालिका या स्थानिक यंत्रणा मार्फत करण्यात येते. 

रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत क्षेत्ररमाई घरकुल आवास योजने अंतर्गत उत्पन्न मर्यादारमाई घरकुल आवास योजने अंतर्गत मिळणारे अनुदानरमाई घरकुल आवास योजने अंतर्गत लाभार्थी हिस्सा
ग्रामीण विभागरु. १.२ लाखरु. १,३२०००नाही
डोंगराळ / नक्षलग्रस्त भागरु. १.२ लाखरु. १,४२०००नाही
नगरपालिकेचे क्षेत्ररु. ३.० लाखरु. २,५००००७.५ %
महानगरपालिका प्राधिकरण क्षेत्ररु. २.० लाखरु. २,५००००१० %

रमाई आवास घरकुल योजनेसाठी पात्रता निकष-Ramai Ghrakul Awas Yojana Apply Now 2025

Ramai Aawas Yojana 202५:-योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक अटी व पात्रता निकष आहेत.यामध्ये प्रमुख अटी खालीलप्रमाणे आहेत:

  • महाराष्ट्रात १५ वर्षांचा निवासी ठावठिकाण
  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) किंवा नवबौद्ध आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनाच लाभ.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे: लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखाली असावा.अपंगत्व प्रमाणपत्र (जर ४०% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असेल तर) तसे लाभ घेता येईल.

रमाई आवास योजना अर्जासाठी लागणारी कागदपत्रे:

  1. ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीतील उतारा.
  2. घरपट्टी, पाणीपट्टी, किंवा विद्युत बिलाची पावती.
  3. जात प्रमाणपत्र (Cast Certificate).
  4. उत्पन्नाचा दाखला (Income Certificate).
  5. निवडणूक मतदार ओळखपत्र.
  6. रेशन कार्ड.
  7. सरपंच/तलाठी प्रमाणपत्र.
  8. महानगरपालिका/नगरपालिका मालमत्ता कर पावती.

Ramai Gharkul Awas Yojana 2025-अर्ज कसा करायचा?

रमाई घरकुल आवास योजना Online Apply:

  1. वेबसाईटवर जा: अधिकृत रमाई आवास योजना वेबसाईटला भेट द्या.
  2.  नगर पंचायत निवड करा: वेबसाईटवर आपला विभाग आणि नगर पंचायत निवडा.
  3.  रमाई आवास योजना वर क्लिक करा: आपल्याला अर्ज फॉर्म उपलब्ध होईल.
  4.  अर्ज फॉर्म भरा: फॉर्ममध्ये तुमची वयक्तिक आणि आर्थिक माहिती भरा.
  5.  कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक असलेली कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करा.
  6. फॉर्म सबमिट करा: सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा.

रमाई घरकुल आवास योजना Offline Apply:

  1.  ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जा:
    • ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायत आणि शहरी भागात असाल तर नगरपालिका कार्यालयात भेट द्या.
  2.  फॉर्म मिळवा: संबंधित योजनेचा फॉर्म मिळवा.
  3.  कागदपत्रे जोडून फॉर्म भरा: आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म भरावा.
  4.  अर्ज सबमिट करा: फॉर्म भरून तो कार्यालयात सबमिट करा.
  • योजनेतून मिळणारे अतिरिक्त लाभ रमाई आवास घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी विविध आर्थिक सहाय्य योजनांचा समावेश करतात. त्यामध्ये काही महत्वाच्या योजनांचा उल्लेख खाली दिला आहे:
  • पंडित दीनदयाळ घरकुल जागा खरेदी योजना ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना ५०००० रुपयांची आर्थिक मदत जागा खरेदीसाठी दिली जाते.
  • महात्मा गांधी रोजगार हमी योजना: रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ९० दिवसांचा रोजगार मिळतो.
  • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत: लाभार्थ्यांना शौचालय उभारणीसाठी रु. १२००० अनुदान दिले जाते.

 ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक 30.12.2015 अन्वये पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना सुरु करण्यात आली असून सदर योजने अंतर्गत रमाई आवास योजनेतील  ग्रामिण क्षेत्रातील द्रारिद्रय रेषेखालील घरकुलासाठी पात्र असणाऱ्या परंतू जागा उलब्धत नसणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जागा खरेदी करिता रु. 50000/- पर्यंत अर्थसहाय्य देण्यता येते .अनुसूचित जातींमधील जे अपंग लाभार्थी दारिद्रय रेषेखाली नाहीत, ज्याचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा अधिक आहे व वार्षीक उत्पन्न 1 लाखा पर्यंत आहे अशा अपंग लाभार्थ्यांना, ते योजनेच्या उर्वरीत अटी व शर्तीची पूर्तता करित असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

 रमाई घरकुल आवास योजना लाभार्थ्यांसाठी अटी शर्ती

  1. लाभार्थ्याचे महाराष्ट् राज्याचे 15 वर्षाचे वास्तव असणे आवश्यक आहे.
  2. एक कुटुंबातील एकाच व्यक्ती लाभ देण्यात येईल.
  3. लाभार्थ्यांने इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

रमाई आवास घरकुल योजना Ramai Awas Yojana (Rural & Urban)

रमाई घरकुल आवास योजना शासन निर्णय :-
रमाई घरकुल आवास योजना 2024
रमाई घरकुल आवास योजना 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top