लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर 3000 चा हप्ता कधी मिळणार? KYC न केल्यास काय परिणाम होईल? Ladki Bahin Yojna e-KYC Update 2025
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी चालवली जाणारी Ladki Bahin Yojna पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हप्ते वेळेवर मिळत नसल्यामुळे महिलांमध्ये चिंता वाढली आहे. राज्यातील ‘लाडकी बहिण ‘ योजनेतील लाभार्थीना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी एक मोठा भेट मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी डिसेंबर महिन्यात एक गिफ्ट देण्याची तयारी करत आहे.डिसेंबर … Read more