.
Women & Child Welfare Schemes
Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025 गर्भवती महिलांसाठी केंद्र सरकारकडून थेट ₹5,000 जाणून घ्या.
गर्भधारणा आणि मातृत्वाच्या काळात स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणं हा एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे. भारत सरकारने याच लक्ष्यानं प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana) सुरू केली आहे. ही योजना गर्भवती आणि स्तनदा महिलांना पहिल्या जिवंत मुलासाठी थेट …