Ladki Bahin Yojana e-KYC Pending असलेल्या लाडकी बहिणींची नवी यादी जाहीर – तुमचं नाव आहे का पाहा; e-KYC न केल्यास 1500 रूपये लाभ बंद
महाराष्ट्र सरकारने ३१ डिसेंबर २०२५ आहे रोजी एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींनी e-KYC पूर्ण करणे आता अनिवार्य झाले आहे. वैयक्तिक किंवा इतर कारणांमुळे ज्या महिलांनी ही Ladki Bahin Yojana e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्या माहिलांना दर महिन्याला ₹1,500/- आर्थिक रक्कमेचा लाभ मिळवण्यासाठी ही अंतिम मुदत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री … Read more