इंजिनिअरिंग-मेडिकल शिक्षणासाठी ₹60,000 ची बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना-Engineering-Medical Free Scholarship– पात्रता काय?
जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल आणि तुमचं स्वप्न आहे की तुमच्या मुलांनी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शिक्षण घ्यावं, तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे.Engineering-Medical Scholarship म्हणजे फक्त सरकारी योजना नाही, तर कामगारांच्या कष्टांचं प्रत्यक्ष मान्यता आहे. महाराष्ट्र सरकार MAHABOCW (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) च्या माध्यमातून ही योजना राबवत आहे. … Read more