OpenAI CHATGPT: WhatsApp वर ChatGPT वापरणे आता अगदी सोपे झाले आहे! जाणून घ्या कसे हे तुमच्या दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरते. ChatGPT कसे जोडावे, फायदे आणि खर्च याबद्दल सर्व माहिती मिळवा.या ब्लॉग मध्ये तुम्हाला WhatsApp वर ChatGPT कसे वापरावे , त्याचे फायदे आणि कसे हे तुमच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरू शकते Learn how to easily use ChatGPT on WhatsApp for daily tasks. Discover the steps to connect, benefits, and how this AI tool by OpenAI can enhance your communication and productivity.
ChatGPT म्हणजे काय?
ChatGPT हा OpenAI द्वारे विकसित केलेला एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉट आहे. हा तर सर्वाना माहीतच असेल हा टूल लोकांशी नैसर्गिक भाषेत संवाद साधण्याची क्षमता ठेवतो. प्रश्न उत्तर, माहिती मिळवणे, लिखाणात मदत करणे, भाषांतर करणे यांसारख्या विविध कामांमध्ये ChatGPT उपयुक्त आहे.
WhatsApp वर ChatGPT वापरण्यासाठी सोप्या स्टेप्स
तुम्ही Whatsapp वर Chatgpt सहज व सोप्या स्टेप मध्ये काही मिनिटात वापरू शकता जाणून घ्या कसे ?
- OpenAI’s official website वर क्लिक करा
- अधिकृत वेबसाइट वर दिलेल्या QR CODE ला स्कॅन करा
- Verify the ChatGPT Account:
- QR कोड स्कॅन केल्यानंतर WhatsApp वर एक नवीन चॅट विंडो उघडेल. खात्री करा की खात्यावर ब्लू व्हेरिफिकेशन बॅज आहे आणि फोन नंबर “1-800-242-8478” हा आहे. हे अधिकृत ChatGPT खाते असल्याची पुष्टी करते.
- ChatGPT on WhatsApp चॅट सुरू करा
- verify केल्या नंतर तुम्ही chatgpt ला काहीही विचारू शकता ते तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने उत्तरे देईल
अधिक माहिती करीता हे वाचा :-1-800-ChatGPT – Calling and Messaging ChatGPT with your phone
WhatsApp वर लास्ट सीन आणि ब्लू टिक लपवण्याची सोपी पद्धत-Hide Last Seen and Blue Ticks on WhatsApp 2024