मोबाईलवरून बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड – प्रक्रिया आणि फायदे | Bandhkam Kamgar Smart Card Download 2025

मोबाईलवरून बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड – प्रक्रिया आणि फायदे | Bandhkam Kamgar  Smart Card Download 2025

Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगार हे बांधकाम क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे मजूर असतात. ते इमारती, रस्ते, पूल, धरण यांसारख्या प्रकल्पांमध्ये विविध प्रकारची कामे करतात. त्यामध्ये विटा रचणे, सिमेंट वाळू मिसळणे, तसेच लोखंडी सळ्या बांधणे यांसारखी कामे समाविष्ट असतात. या बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवते. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड योजना 2025 बद्दल सविस्तर … Read more