PM Kisan Yojana Apply Now अर्ज कसा करावा & PM Kisan Status Check 2025 मंजूर लाभार्थी स्थिती कशी तपासावी?
PM Kisan Yojana शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. PM Kisan या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19वा हप्ता जारी केला, ज्यामुळे 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹22,000 कोटींचा लाभ मिळाला. लाभ घेण्यासाठी PM Kisan eKYC अनिवार्य आहे, जे … Read more