Mahadbt Drone Anudan Yojana Apply Now 2025: शेतकऱ्यांसाठी 4 लाख रुपये अनुदान आजच करा अर्ज
Mahadbt Drone Anudan Yojana: शेतकऱ्यांना पीक फवारणीपासून ते नवनवीन पद्धतीने शेती व्यवस्थापन करण्यासाठी ड्रोन अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. ड्रोन तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात मोठा बदल घडत आहे ,महाराष्ट्र शासनाने या दिशेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी Mahadbt Drone Anudan Yojana अंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. चला या योजनेची सविस्तर माहिती जाणून … Read more