महाराष्ट्र कामगार कल्याण योजनेअंतर्गत मोफत लांब पल्ल्याची सहल – Free Long Travel Trip Kamgar Kalyan Yojana Apply Now 2025
Free Long Travel Trip Kamgar Kalyan Yojana:- महाराष्ट्रातील कामगार आणि त्यांचे कुटुंब यांना कामाच्या ताणापासून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (MLWB) ने कामगार व कामगार कुटुंबीयांसाठी लांब पल्ल्याची सहल आयोजित केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना विश्रांती देणे, त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम संधी प्रदान करणे आणि मानसिक तसेच शारीरिक ताणावर आराम मिळवणे आहे.कामगारांची … Read more