Pm kisan yojana ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकऱ्यांनी किसान नोंदणी कशी करावी? pmkisan.gov.in Benefits 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Us

भारतातील शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

Pm kisan yojana ही एक महत्त्वाची आणि ₹6000 थेट लाभ देणारी योजना आहे.

या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी PM Kisan Nidhi ₹6000 पर्यंत थेट बँक खात्यात पाठवले जातात. पण PM Kisan KYC पूर्ण केली नसेल तर 2025 मधे येणारा हप्ता PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment मिळण्यास आढथळा होऊ शकतो.

त्यामुळे प्रमाणे PmKisan Yojana काय आहे? ही समजून घेणं गरजेच आहे कारण शेतकऱ्या बांधवांना त्याचा हक्क मिळायला हवा त्या मुळे खालील प्रमाणे Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana काय आहे ? योजनेची उद्दिष्टे ,फायदे आणि इतिहास Farmer Registration कसे करावे, PM Kisan list कशी बघावी इत्यादी माहिती सविस्तर पणे खाली दिलेली आहे सविस्तर वाचा आणि लाभापासून वंचित राहू नका.

योजनेचा उद्देश

Pm kisan Yojana या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे:

  • लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे
  • त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी निधी उपलब्ध करून देणे
  • ग्रामीण आर्थिक विषमता कमी करणे
  • शेतीतील गुंतवणूक वाढवणे

योजनेचा इतिहास

  • सरकारने 1 डिसेंबर 2018 पासून PMKISAN योजना सुरू केली.
  • २०२०: सहावी हप्त्याची रक्कम 8.5 कोटी Pm kisan Yojana अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाली.
  • सरकारने योजनेसाठी दरवर्षी ₹75,000 कोटींचा PM Kisan Samman Nidhi मंजूर केला आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्येमाहिती
आर्थिक मदतदरवर्षी ₹6000 तीन समान हप्त्यांमध्ये – ₹2000 प्रती 4 महिने
थेट लाभDBT (Direct Benefit Transfer) द्वारे रक्कम थेट बँक खात्यात
केंद्र सरकारचा निधीकेंद्र सरकार पूर्ण निधी पुरवते
लाभार्थी निवडराज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार यांची जबाबदारी
कुटुंब परिभाषापती, पत्नी व अल्पवयीन मुले/मुलगी

पीएम किसान सन्मान योजना पात्रता काय आहे?

(Pmkisan Eligibility)

पात्र कोण?

  • लहान व सीमांत शेतकरी
  • ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन आहे
  • भारतीय नागरिक असावा
  • ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकरी

अपात्र कोण?

  1. घटनात्मक पद धारक
  2. सरकारी कर्मचारी/सेवानिवृत्त (पेंशन ₹10,000 पेक्षा जास्त – वगळता Class IV)
  3. आयकर भरणारे
  4. व्यावसायिक (डॉक्टर, वकील, CA, इंजिनिअर, आर्किटेक्ट)

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • नागरिकत्व प्रमाणपत्र
  • जमीनधारकत्व पुरावा (७/१२)
  • बँक खात्याचे तपशील

💡 नोंद: आधार कार्ड असणे बंधनकारक आहे आणि Aadhaar KYC असणे महत्वाचे आहे.

How to download digital Satbara? 7/12 certificate Digital Satbara
How to download digital Satbara? 7/12 certificate
Digital Satbara

Pm kisan Yojana Online नोंदणी कशी करावी?

Pm kisan  yojana Status check Online
Pm kisan Status check Online

Pm kisan ऑफलाइन नोंदणी:

  • तुमच्या जवळील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ल लागणारे कागदपत्रे सोबत ठेवावे लागणार आणि CSC Center ल जाऊन अर्ज भरू शकता.
  • स्थानिक पटवारी/राजस्व अधिकारी/CSCs (कॉमन सर्व्हिस सेंटर) यांच्याकडे जाऊन सुद्धा अर्ज भरू शकता.

Pm kisan ऑनलाइन नोंदणी:

  1. https://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या
  2. “New Farmer Registration” वर क्लिक करा
  3. आधार क्रमांक व OTP टाकून फॉर्म भरा
  4. आवश्यक दस्तऐवज अपलोड करा
  5. अर्ज सादर करा
PM-KISAN Pm Kisan Yojana
How To Apply Online PM-KISAN Yojana

Pm kisan eKYC कशी करावी?

PM-KISAN साठी eKYC अनिवार्य आहे.

Pm kisan KYC करण्याची पद्धत:

  • wwwPmkisan.com सर्च केलं तरी येईल पण ही अधिकृत वेबसाइट नाही आहे पण तुम्हाला पहिल्या पेज वर वेबसाइट दिसेल आणि ती pmkisan.gov.in अशी असेल .
  • अधिकृत वेबसाइट वर visit करून Farmer Corner > “eKYC” वर क्लिक करा
  • आधार क्रमांक टाका
  • OTP आधारित प्रमाणीकरण पूर्ण करा
  • यशस्वी झाल्यावरच हप्ते मिळतील

हप्त्यांची माहिती आणि शिल्लक तपासणी

PM Kisan Status Check कसे करावे? खालील प्रमाणे वाचा सविस्तर.
  1. वेबसाईटवर जा: 👉 pmkisan.gov.in
  2. “Beneficiary Status” वर क्लिक करा
  3. आधार क्रमांक / मोबाइल क्रमांक / खाते क्रमांक टाका
  4. आपला हप्ता आला आहे का हे पाहा

गावातील यादी कशी पाहावी:(Gramin PM Kisan Yojana list )

 Pm kisan yojana
  1. “Beneficiary List” वर क्लिक करा
  2. राज्य → जिल्हा → तालुका → गाव निवडा
  3. “Get Report” वर क्लिक करा
  4. तुम्ही आपल्या मोबाईल वर PM Kisan yajana List Pdf च्या स्वरूपात मिळवू शकता.

योजनेचे फायदे ( PM Kisan Benefits)

  • कोणतेही वापर निर्बंध नाहीत – शेतकरी आपल्या गरजेनुसार वापर करू शकतो
  • PM Kisan Nidhi ही शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर पैसे DBT मार्फत मिळतात
  • आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मदत
  • PM Kisan Register Mobile वर SMS द्वारे वेळोवेळी माहिती मिळते

निष्कर्ष

Pm Kisan Samman Nidhi योजना ही शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी एक सशक्त योजना आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्ही आजच नोंदणी करून, पुढील हप्त्याचा लाभ मिळवू शकता. Pm kisan eKYC करणे विसरू नका कारण ती आता बंधनकारक आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लाभार्थी यादी कशी बघावी ?

pmkisan.gov.in वर Beneficiary Status मध्ये जाऊन आधार/खाते क्रमांकाने PM Kisan Status तपासा.

Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत हप्ते किती आणि कसे मिळतात?

Pm Kisan Yojana Nidhi दरवर्षी ₹6000, असे घोषित केले आहे आणि ते दरवर्षी ₹6000, तीन हप्त्यात (₹2000 प्रती 4 महिने) DBT (Direct Benefit Transfer) द्वारे रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.

Pm kisan योजनेत नोंदणीसाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?

आधार कार्ड, जमीनधारकत्वाचे कागद, बँक खात्याची माहितीआणि मोबाईल क्रमांक आपल्या आधारकार्ड शी संलग्न असेल पाहिजे
विशेष म्हणजे PM Kisan Kyc पूर्ण असेल तर हप्ता मिळण्यास कोणताही आढथळा येणार नाही.