PM Kisan Yojana शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. PM Kisan या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19वा हप्ता जारी केला, ज्यामुळे 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹22,000 कोटींचा लाभ मिळाला. लाभ घेण्यासाठी PM Kisan eKYC अनिवार्य आहे, जे OTP किंवा बायोमेट्रिक माध्यमातून पूर्ण करता येते. अधिक माहितीसाठी pmkisan.gov.in वेबसाइटला भेट द्या.
🟢✔Check your PM Kisan status by checking your Aadhar card, mobile number, biometric authentication, and face verification. Get a step-by-step guide on applying for PM-Kisan registration, updating details, and ensuring successful verification. Stay updated with the latest process for checking PM Kisan Beneficiary Status Online.

PM Kisan.gov.in पोर्टलवर नोंदणी कशी करावी?
PM Kisan Samman Nidhi योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप्स बघा :
- अधिकृत वेबसाईट PM Kisan Portal ला भेट द्या.
- “New Farmer Registration” या पर्यायावर क्लिक करा.
- आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि OTP द्वारे सत्यापन करा.
- आपली वैयक्तिक माहिती, बँक खाते तपशील आणि शेतीसंबंधी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि अर्जाची स्थिती तपासा.
PM Kisan Yojana ला अर्ज करण्या साठी लागणारी महत्वाची कागदपत्रे :
- आधार कार्ड
- जमिनीचे मालकीचे प्रमाणपत्र
- बँक खाते तपशील (आधारशी लिंक केलेले)
🟢PM KISAN Yojana 19 Installment जमा झाला आहे का?
पीएम शेतकऱ्यांसाठी PM Kisan E-KYC बंधनकारक अन्यथा लाभ मिळणार नाही
P-KISAN योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
- Pradhan Mantri Kisan Samman Nidhi E-KYC :OTP-आधारित e-KYC – PM Kisan पोर्टल आणि मोबाईल अॅपद्वारे करता येईल.
- Biometric Pm Kisan Kyc – CSC (Common Service Centre) आणि राज्य सेवा केंद्रे (SSK) वर उपलब्ध आहे
- Pm Kisan Kyc Face Authentication– PM Kisan मोबाईल अॅपद्वारे करता येईल.
🟢 रमाई घरकुल योजना किती पैसे मिळतात🟢
PM Kisan Status मंजूर लाभार्थी स्थिती कशी तपासावी?
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना खालील तीन पर्याय उपलब्ध आहेत:
1) PM Kisan Status आधार क्रमांकाद्वारे (PM Kisan Status Check Aadhar Card)
- Pradhan Mantri Kisan Samman Nidhi च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा.(PM Kisan Status चेक करा )
- आधार क्रमांक टाका आणि “Get Data” क्लिक करून स्थिती तपासा.
2) PM Kisan Status मोबाईल क्रमांकाद्वारे (PM Kisan Beneficiary Status Mobile Number)
- वेबसाईटवर “Beneficiary Status” पर्याय निवडा.
- मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि OTP द्वारे Verify करा.
- तुमचा स्टेटस पाहण्यासाठी “Get Data” क्लिक करा.
3) PM Kisan Status बँक खाते क्रमांकाद्वारे(PM Kisan Beneficiary Status Check By Account Number )
- Pradhan Mantri Kisan Samman Nidhi पोर्टलवर “Beneficiary Status” वर क्लिक करा.
- बँक खाते क्रमांक प्रविष्ट करून स्थिती तपासा.
- तुमचा स्टेटस पाहण्यासाठी “Get Data” क्लिक करा.

PM Kisan Beneficiary List कशी पहावी?
PM Kisan योजनेच्या लाभार्थी यादीत आपले नाव आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी:
- PM Kisan वेबसाईटवर “Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करा.
- आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- “Get Report” वर क्लिक करून तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा.
PM Kisan 19वा हफ्ता: मोबाइल नंबर लिंक कसा करावा?
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi योजनेसाठी तुमचा मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी खालील पद्धत वापरा:
- Common Service Center (CSC) ला भेट द्या किंवाPradhan Mantri Kisan Samman Nidhi पोर्टलचा वापर करा.
- ‘Farmers’ Corner’ विभागात जा.
- ‘Update Mobile Number’ वर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
- नवीन मोबाइल क्रमांक Enter करून Verification साठी सबमिट करा.
🔴🔵🟢हे पण वाचा PM Solar Panel Rooftop Yojana Apply Now🔴🔵🟢
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi योजनेसाठी कोण पात्र नाही?
- संस्थात्मक शेतकरी (Institutional Farmers)राजकीय नेते,
- खासदार, आमदार, माजी मंत्री आणि इतर सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी
- निवृत्त अधिकारी (पेंशनधारक) ज्यांची निवृत्तीवेतन ₹10,000 पेक्षा जास्त आहे
- डॉक्टर, अभियंते, चार्टर्ड अकाउंटंट आणि वकील यांसारख्या व्यावसायिक गटातील व्यक्ती यांना या पी एम किसान योजना लाभ घेत येणार नाही .
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेने शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य प्रदान करून त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा केली आहे. शेतकऱ्यांना दिलेले थेट निधी, त्यांच्या शेतीसंबंधी खर्चासाठी एक महत्त्वपूर्ण स्रोत ठरते. ही योजना ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.
PM Kisan योजनेसाठी e-KYC का महत्त्वाचे आहे?
PM Kisan योजनेसाठी e-KYC अनिवार्य आहे. जे शेतकरी e-KYC पूर्ण करत नाहीत, त्यांना लाभ मिळणार नाही. e-KYC OTP किंवा बायोमेट्रिक सत्यापनाद्वारे पूर्ण केली जाऊ शकते. या सर्व माहिती खालील ब्लॉग मध्ये नमूद आहे तर एकदा आवश्य वेबसाइट ला भेट द्या
PM Kisan Beneficiary List Gramin कशी पहावी?
PM Kisan Beneficiary List तपासण्यासाठी, शेतकऱ्यांनी PM Kisan पोर्टलवर “Beneficiary List” पर्याय निवडावा आणि राज्य, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडून “Get Report” वर क्लिक करावा.
PM Kisan Yojana साठी मोबाईल क्रमांक कसा अपडेट करावा?
PM Kisan योजनेसाठी मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी, शेतकऱ्यांनी Common Service Center (CSC) ला भेट द्यावी किंवा PM Kisan पोर्टलवर “Update Mobile Number” पर्यायावर क्लिक करावा. नवीन मोबाइल क्रमांक जोडून सबमिट करा.
PM Kisan Yojana कधी सुरू झाली होती?
PM Kisan Yojana 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे
PM Kisan योजनेसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डशी बँक खाते लिंक केलेले असणे आवश्यक आहे का?
हो, PM Kisan योजनेसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डशी बँक खाते लिंक केलेले असणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना थेट निधी प्राप्त होऊ शकतो आणि त्यांची नोंदणी सुनिश्चित केली जाऊ शकते.