NSC मध्ये ५ लाख गुंतवले तर किती परतावा मिळेल? | NSC Calculator 2025

National Savings Certificate (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) हे भारत सरकारचे सुरक्षित बचत साधन तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.खूप लोक विचारतात – “५ लाख गुंतवले तर मला किती परतावा मिळेल?”५ वर्षांसाठी सुरक्षित आणि कर सवलतीसह गुंतवणूक हवी असेल, तर NSC हा चांगला पर्याय आहे.
५ लाख रुपये गुंतवले तर सध्या अंदाजे ₹5.77 लाख मिळतील.
चला, २०२५ साठी NSC व्याजदर, परतावा, आणि एक NSC Calculator tool वापरून हे स्पष्ट करूया.

NSC कॅल्क्युलेटर 2025 – तुमच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल?

Table of Contents

🧮 NSC कॅल्क्युलेटर (2025)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) मध्ये गुंतवणूक केल्यास ५ वर्षांनंतर किती परतावा मिळेल ते खालील कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने मोजा.

National Savings Certificate म्हणजे काय?

NSC (National Savings Certificate) ही भारत सरकारकडून चालवली जाणारी दीर्घकालीन बचत योजना आहे.
ही योजना मुख्यतः सुरक्षित गुंतवणूक, मध्यम व्याजदर, आणि Tax Benefit मिळवण्यासाठी वापरली जाते.NSC (National Savings Certificate) – a secure government-backed investment option with fixed returns and tax benefits. Learn about interest rates, eligibility, tax savings under 80C, how to apply online, and maturity benefits in 2025. Perfect for safe long-term savings with guaranteed returns.

  • गुंतवणुकीची कालावधी: ५ वर्षे
  • सध्याचा व्याजदर: ७.७% (Jan–Mar 2025)
  • व्याज संमिश्र (Compounded Annually), पण देय शेवटी (Maturity Time)
गुंतवणूकमुदतव्याजदरमॅच्युरिटी रक्कम (अंदाजे)
₹5,00,000५ वर्षे७.७%₹5,77,000

✅ त्यामुळे, ५ वर्षांनंतर ₹77,000+चा परतावा मिळेल.

NSC Interest Rate Vs SCSS Interest Rate - 2025 मध्ये जास्त फायदा कुठे?

National Savings Certificate चे फायदे

National Savings Certificate Transfer Process – दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर कसा करायचा?

  1. ट्रान्सफर फॉर्म व मूळ सर्टिफिकेट
  2. केवायसी डॉक्युमेंट्स
  3. नवीन पोस्ट ऑफिस निवड
  4. ट्रान्सफर पूर्ण झाल्यावर मंजुरी मिळते

National Savings Certificate Tax Saving Benefits – किती वजावट मिळते?

✅ सेक्शन 80C अंतर्गत ₹1.5 लाख वजावट
✅ पहिले 4 वर्षांचे व्याज गुंतवले जाते
✅ 5वे वर्षाचे व्याज करपात्र

National Savings Certificate Eligibility Criteria – पात्रता कोणासाठी?

भारतीय नागरिक (Single/Joint)
पालक आपल्या अल्पवयीन मुलासाठी
NRI आणि HUF पात्र नाहीत

Required Documents for National Savings Certificate – कोणते Documents लागतात?

  1. अर्ज फॉर्म
  2. आधार/PAN कार्ड
  3. पत्ता पुरावा
  4. फोटो
  5. KYC डिटेल्स
MIS Post Office Scheme

NSC Interest Rate History – रंगीत चार्टसह व्याजदर इतिहास

आर्थिक वर्षएप्रिल-जूनजुलै-सप्टेंबरऑक्टो.-डिसेंबरजाने.-मार्च
2024-25🟢 7.7%🔲 NA🔲 NA🔲 NA
2023-24🟢 7.7%🟢 7.7%🟢 7.7%🟢 7.7%
2022-23🟡 6.8%🟡 6.8%🟡 6.8%🟡 7.0%
2021-22🟡 6.8%🟡 6.8%🟡 6.8%🟡 6.8%
2020-21🟡 6.8%🟡 6.8%🟡 6.8%🟡 6.8%
2019-20🔵 8.0%🔵 7.9%🔵 7.9%🔵 7.9%
2018-19🔵 7.6%🔵 7.6%🔵 8.0%🔵 8.0%
2017-18🔵 7.9%🔵 7.8%🔵 7.8%🔵 7.6%
2016-17🔵 8.1%🔵 8.1%🔵 8.0%🔵 8.0%

NSC Online Investment Guide – घरबसल्या NSC खरेदी

जर पोस्ट ऑफिस मध्ये तुमचं सेव्हिंग अकाउंट आणि नेटबँकिंग अ‍ॅक्टिवेट असेल, तर तुम्ही घरबसल्या IPPB App किंवा DOP Portal च्या माध्यमातून NSC ऑनलाईन खरेदी करू शकता.

लक्षात ठेवा

  • NSC वर व्याज वार्षिक कंपाउंड होतं, पण मॅच्युरिटीवेळीच मिळतं.
  • परताव्यावर कर लागू शकतो.
  • मधील पैसे काढता येत नाहीत (Except on death or court order).

निष्कर्ष:

जर तुम्हाला ५ वर्षांसाठी सुरक्षित आणि कर सवलतीसह गुंतवणूक हवी असेल, तर NSC हा चांगला पर्याय आहे.
५ लाख रुपये गुंतवले तर सध्या अंदाजे ₹5.77 लाख मिळतील.
कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमच्या गरजेनुसार गुंतवणूक योजना ठरवा.

🧠 तुम्हाला हा लेख उपयोगी वाटला का?
कृपया शेअर करा, आणि तुमचा अनुभव खाली कॉमेंटमध्ये सांगा!
अधिक आर्थिक मार्गदर्शनासाठी आमच्या वेबसाइटला Subscribe करा.

NSC मध्ये ऑनलाइन गुंतवणूक करता येते का?

होय, काही पोस्ट ऑफिस/बँक पोर्टलवरून करता येते.

SCSS vs NSC – काय निवडावं?

SCSS फक्त सीनियर सिटिझन्ससाठी आहे, आणि अधिक व्याज देतं. साठ वर्षे पूर्ण झालेले निवृत्ती सरकारी कर्मचारी साठी एस सी एस एस ही स्कीम सीनियर सिटीजन साठी आहे आणि एन एस सी ही स्कीम भारतातील 18 वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी आहे आणि या दोन्हीचे फायदे वेगळे आहेत.

NSC मध्ये १० लाख गुंतवले तर किती मिळेल?

₹11.54 लाख अंदाजे, ५ वर्षानंतर

NSC Investment म्हणजे काय? – What is NSC Plan?

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही भारत सरकारची एक सुरक्षित व मध्यम मुदतीची गुंतवणूक योजना आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सहज उपलब्ध होणारी ही योजना निश्चित व्याज आणि कर सवलतीसह स्थिर परतावा देते. 5 वर्षांच्या कालावधीत ही योजना फिक्स्ड रिटर्न देते.

NSC Interest & Tax Benefit – व्याजदर आणि टॅक्स लाभ

NSC वर मिळणारं व्याज “Other Sources” हेडखाली ITR मध्ये दाखवावं लागतं. पहिले 4 वर्षांचे व्याज पुन्हा NSC मध्ये गुंतवलं जातं व ते सेक्शन 80C अंतर्गत वजावट म्हणून ग्राह्य धरलं जातं. 5व्या वर्षाचे व्याज मात्र करपात्र असते.

What is NSC VIII Issue? – आठवा प्रकार काय आहे?

NSC VIII Issue सध्या उपलब्ध आहे. यामध्ये 5 वर्षांची मुदत व फिक्स्ड व्याजदर मिळतो. सेक्शन 80C अंतर्गत कर लाभ देखील मिळतो.

NSC Unique ID कशी मिळवावी? – How to Find NSC ID

नेटबँकिंग किंवा पासबुकवरून NSC युजर ID किंवा सर्टिफिकेट नंबर मिळवता येतो.

NSC Certificate Number कसा शोधावा?

ई-NSC सर्टिफिकेट किंवा पासबुकवर सर्टिफिकेट नंबर दिलेला असतो. हरवल्यास, ID दाखवून पोस्ट ऑफिसमधून मिळवता येतो.

NSC Certificate Online कसा Check करावा?

जर पोस्ट ऑफिस नेटबँकिंग किंवा IPPB अ‍ॅप अ‍ॅक्टिवेट असेल, तर DOP Portal किंवा IPPB App च्या माध्यमातून सर्टिफिकेट तपासता येतो.

NSC Investment किती वर्षांत दुप्पट होते? – Double Investment Time

जर वार्षिक व्याजदर 7.7% असेल, तर तुमचं भांडवल साधारण 9.5 वर्षांमध्ये दुप्पट होईल. ही योजना स्थिर व कमी जोखमीसह वाढ देणारी आहे.

NSC ची Minimum Investment किती? – सुरुवात किती रक्कम पासून?

तुम्ही केवळ ₹1,000 पासून NSC मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता आणि नंतर ₹100 च्या पटीने वाढवू शकता. कमाल मर्यादा नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top