PM Internship Scheme 2024:या योजनेसाठी उद्याच अर्ज करा शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. PM Internship Scheme नोंदणी १० नोव्हेंबर २०२४ रोजी बंद होईल.पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (पीएमआयएस) या योजने अंतर्गत १२ महिन्यांच्या कालावधीत बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी सक्षम केले जाणार आहे.योजनेसाठीची नोंदणी प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे, असे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जाहीर केले आहे.तरी दिलेल्या कालावधीच्या आत अर्ज करा आणि संधी सोडू नका इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्वरित नोंदणी करावी.
Apply for the PM Internship Scheme before November 10, 2024! This is a great opportunity for eligible youth to earn a monthly stipend of 5,000 rupees. Don’t miss out—visit the official website to check the eligibility criteria, required documents, and complete the application process.
PM Internship Scheme monthly Salary मासिक वेतन माहिती:
या योजने अंतर्गत वेतन तुम्हाला 4500 रुपये केंद्र सरकार देणार आहे, तर 500 रुपये कंपन्या त्यांच्या (CSR) फंडातून देणार आहेत एकूण वेतन योजनेंतर्गत पात्र तरुणांना दरमहा 5000 रुपये स्टायपेंड देण्यात येतो तो तुमची बेरोजगारी दूर नाही करेल पण एक तुमच्या जीवनातील आधार बनेल तुम्हाला आर्थिक मदत होईल
PM Internship Scheme 2024 या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
या इंटर्नशिप मध्ये २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना एकूण ६६,००० रुपये प्रति वर्ष मदत मिळेल .पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम पुढील पाच वर्षांत एक कोटी तरुणांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम या योजनेसाठी केंद्र सरकारकडून अंदाजे ८०० कोटी रुपये गुंतवण्याचा इशारा दाखवत आहे आणि मार्च २०२५ पर्यंत म्हणजेच या चालू आर्थिक वर्षात १.२५ लाख उमेदवारांची नोंदणी करण्याचे पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम या योजनेचे उद्दिष्ट आहे.
PM Internship Scheme 2024 या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
12 उत्तीर्ण किंवा आयटीआयचे प्रमाणपत्र, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री (बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए, बीफार्मा CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA, PhD, किंवा कोणतीही पदव्युत्तर किंवा उच्च पदवी (UGC द्वारे मान्यताप्राप्त) इत्यादी सारखी पात्रता आहे.
PM Internship Scheme Age criteria वयोमर्यादा:-
इंटर्नशिप मध्ये २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना संधी मिळेल.
Last Date PM Internship Scheme 2024 : जर तुम्हाला पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम 2024 साठी अर्ज करायचा असेल, परंतु काही कारणांमुळे तुम्ही अद्याप अर्ज करू शकला नसाल तरी वेळ गेली नाही उद्या शेवटचं दिवस आहे तर लगेच अर्ज करा. कारण अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता नाहीतर डायरेक्ट गूगल सर्च करून “PM Internship Scheme official link ” अर्ज करू शकता
November 10 पर्यंत असेल ज pminternship.mca.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.