Mahabocw योजनेतून लग्नासाठी ₹30,000 मिळवण्याची संधी – पात्रता आणि अर्ज प्रक्रिया-Construction Worker Marriage Reimbursement 2025

बांधकाम क्षेत्रात दिवसाढवळ्या उन्हात राबणाऱ्या कामगारांना त्यांच्या स्वतःच्या किंवा मुला-मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदतीची गरज भासते. बहुतेक वेळेस ही लग्नं कर्ज काढून किंवा थोड्याफार पैशांत उरकली जातात. याच गरज ओळखून महाराष्ट्र सरकारने Construction Worker Marriage Reimbursement ही योजना सुरू केली आहे.या योजनेतून BOCW मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या पहिल्या लग्नानंतर ₹30,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

योजना कशी आहे आणि काय मिळते?

Construction Worker Marriage Reimbursement ही योजना Maharashtra BOCW Welfare Board द्वारे राबवली जाते. यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्याच्या किंवा तिच्या पहिल्या लग्नानंतर एकदाच ₹30,000 दिलं जातं.ही रक्कम Marriage Reimbursement Benefit म्हणून मान्य केली जाते. लग्न झाल्यावर, संबंधित कागदपत्रं सादर करून ही रक्कम मागता येते.

योजना कोणासाठी आणि का फायदेशीर आहे?

ही योजना त्यांच्यासाठी फायदेशीर आहे:

  • जे BOCW मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत
  • ज्यांचं लग्न नुकतंच झालंय किंवा होणार आहे
  • ज्यांना लग्नाच्या खर्चात थोडासा आर्थिक आधार हवा आहे
  • Construction Worker Marriage Reimbursement या योजनेत 30000 रुपये पर्यंत पहिल्या लग्न करिता आर्थिक मदत मिळू शकते.

मुद्दा असा आहे की ही रक्कम फक्त पहिल्या लग्नासाठी मिळते आणि एकदाच मिळते.

कोण पात्र आहे?

अटस्पष्टीकरण
नोंदणीअर्जदार BOCW मध्ये नोंदणीकृत असावा
कालावधीनोंदणीनंतर किमान 1 वर्ष पूर्ण झालेलं असावं
वैवाहिक स्थितीहे फक्त पहिल्या लग्नासाठी लागू आहे
अर्ज कालमर्यादालग्न झाल्यानंतर 12 महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे
Construction Worker Marriage  Yojana 2025 Mahabocw.in Bandhkam kamgar yojana

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं

  • BOCW नोंदणी प्रमाणपत्र
  • विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate)
  • आधार कार्ड / जन्म दाखला
  • अर्जदाराचं बँक पासबुक (झेरॉक्स)
  • दोन पासपोर्ट साइज फोटो
  • BOCW marriage reimbursement form pdfmahabocw.in वर उपलब्ध

Construction Worker Marriage Reimbursement अर्ज प्रक्रिया – अर्ज कसा करावा?

ऑनलाइन पद्धत:

  1. mahabocw.in वर लॉगिन करा.
  2. Mahabocw Profile Login झाल्यावर Marriage Assistance योजनेचा पर्याय निवडा
  3. फॉर्म डाउनलोड करून भरा
  4. सर्व कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करा

ऑफलाइन पद्धत:

  • डाउनलोड केलेला फॉर्म प्रिंट करून भरा
  • सर्व कागदपत्रं संलग्न करा
  • जवळच्या बांधकाम कामगार कल्याण कार्यालयात फॉर्म जमा करा

PDF फॉर्म कसा लिहावा?

  • अर्जात तुमचं पूर्ण नाव, वय, पत्ता, BOCW नोंदणी क्रमांक भरा
  • लग्नाची तारीख स्पष्ट नमूद करा
  • योग्य फोटो लावा आणि स्वाक्षरी करा
  • कागदपत्रं व्यवस्थित संलग्न करा

Construction Worker Marriage Reimbursement साठी अर्ज केल्यानंतर काय होईल?

  • अर्ज मिळाल्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते
  • अर्ज वैध असल्यास अंदाजे 30 ते 60 दिवसांत ₹30,000 थेट बँकेत जमा होतात
  • अर्ज rejected झाल्यास याची माहिती मोबाईल किंवा ईमेलद्वारे दिली जाते

Status कसा तपासायचा?

  • mahabocw.in या संकेतस्थळावर लॉगिन करा
  • “Track Application” विभागात जाऊन BOCW marriage reimbursement application status तपासा

1. माझं लग्न झालंय पण मी BOCW मध्ये नंतर नोंदणी केली… तरी पैसे मिळतील का?

जर लग्नाच्या आधी नोंदणी झाली नाही, तर तू या योजनेसाठी पात्र ठरत नाहीस.BOCW नोंदणी आधी – मगच लग्न, ही क्रमवारी महत्त्वाची आहे.

फॉर्म भरल्यानंतर पैसे कधी मिळतात? आणि खात्यावरच येतात का?

फॉर्म भरल्यानंतर साधारणतः 30 ते 60 दिवसांत पैसे थेट बँक खात्यावर जमा होतात.पण यासाठी कागदपत्रं योग्य, फॉर्म नीट भरलेला आणि कार्यालयाकडून मंजुरी लागते.

अर्ज reject झाला तर ते कसं कळतं? आणि मग पुढे काय करावं?

जर अर्ज rejected झाला, तर BOCW कार्यालयाकडून SMS किंवा कॉल येतो.Reject झालं तर पुन्हा फॉर्म सबमिट करणं शक्य नाही, कारण योजना फक्त पहिल्या लग्नासाठीच आहे.म्हणूनच, पहिल्याच वेळी सर्व कागदपत्रं नीट द्या.

दोघंही (वर आणि वधू) बांधकाम कामगार असतील तर दोघांनाही पैसे मिळतात का?

जर वर आणि वधू दोघंही BOCW मध्ये वेगवेगळ्या नोंदणीत असतील, तर दोघांनी स्वतंत्र अर्ज केल्यास दोघांनाही ₹30,000 – म्हणजे एकूण ₹60,000 मिळू शकतात.

फॉर्म कुठून मिळतो आणि भरताना काय काळजी घ्यावी?

BOCW marriage reimbursement form pdf
➡ mahabocw.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करायचा.
➡ फॉर्म भरताना सर्व माहिती स्पष्ट, फोटो व्यवस्थित आणि
कागदपत्रं अपलोड/जोडलेली असावी.
➡Bank Account नंबर आणि IFSC कोड चुकीचा लिहिला, तर पैसे अडकू शकतात.

Who exactly can get ₹30,000 from the BOCW marriage reimbursement scheme in Maharashtra?

If you’re a registered construction worker under BOCW Maharashtra, and your registration is at least one year old,and your marriage is your first – you are eligible. But listen carefully:
Your marriage must have happened after the BOCW registrationYou must apply within one year of the wedding date The ₹30,000 is a one-time benefit only, not for every marriage If your marriage was before BOCW registration, even by a month, you’re not eligible.Rules are strict. Documents will be verified.

Is this ₹30,000 marriage benefit really working in 2025?

If you’re a registered construction worker (BOCW Maharashtra) and it’s your first marriage, you can apply.People have actually received the ₹30,000 in their bank account — within 30 to 60 days.But only if your documents and form are perfect.

निष्कर्ष

Construction Worker Marriage Reimbursement ही योजना गरजू बांधकाम कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आर्थिक अडचणींच्या काळात हा ₹30,000 चा निधी थोडा आधार देतो. गरज आहे फक्त योजनेची माहिती असण्याची, पात्रतेची पूर्तता आणि योग्य वेळी अर्ज करण्याची.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणीही या पात्रतेमध्ये येत असेल, तर वेळ न घालवता अर्ज करा.