रेशन कार्ड यादीत तुमचं नाव आहे का? check ration card status लगेच चेक करा 2025
रेशन कार्ड ही केवळ सरकारी स्कीम नाही, तर गरजू नागरिकांसाठी आधारभूत गरज आहे. आजही अनेक कुटुंबांना अन्नधान्य, शिधा, आणि DBT लाभ मिळत नाहीत, कारण त्यांच्या नावाचं status ‘inactive’ आहे, किंवा कार्डच ‘cancel’ झालं आहे. म्हणूनच, हा लेख तुमचं नाव रेशन कार्ड यादीत आहे का, check ration card status कसं करायचं, आणि पुढची काय पावलं उचलायची … Read more