Girl Child Fixed Deposit Scheme Maharashtra-पहिल्या मुलीच्या जन्मानंतर बांधकाम महिला कामगारांना ₹1,00,000 ची फिक्स डिपॉझिट – GFCFD योजना.
Girl Child Fixed Deposit Scheme Maharashtra ही योजना नेमकी आहे तरी काय? मुलीच्या भविष्याची आर्थिक तरतूद तयार व्हावी.Girl Child Fixed Deposit Scheme ही MAHABOCW (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) अंतर्गत राबवली जाणारी एक सशक्त योजना आहे. योजनेचा उद्देश म्हणजे – पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन (Tubectomy) केलेल्या महिलेला ₹1,00,000 ची आर्थिक सुरक्षितता … Read more