घरकुल कामगार योजना 2025 ही सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे, ज्याचा उद्देश गरजूंना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे आहे. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक लाभार्थ्यांना आपले हक्काचे घर मिळण्यास मदत होते. या ब्लॉग आपण या घरकुल कामगार योजना 2025: पात्रता, फायदे आणि नवीन अपडेट्स | Gharkul Kamgar Yojana Online Application, Updtaes आणि योजनेशी संबंधित ताज्या अपडेट्स जाणून घेणार आहोत.

घरकुल कामगार योजना म्हणजे काय?
घरकुल कामगार योजना ही केंद्र व राज्य सरकारद्वारे राबवली जाणारी एक योजना आहे. या अंतर्गत गरीब, भूमिहीन किंवा अल्पभूधारक कुटुंबांना परवडणाऱ्या दरात घरकुल उपलब्ध करून दिले जाते. ही योजना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, आणि इतर योजनांच्या माध्यमातून राबवली जाते.
घरकुल कामगार योजनेची प्रमुख उद्दिष्टे:
- सर्वांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देणे.
- भूमिहीनांना जागा उपलब्ध करून देणे.
- घरकुल बांधकामाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे.
- नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरकुले उभारणे.
घरकुल कामगार योजनेची काय पात्रता जाणूया सविस्तर माहिती :
- अर्जदार कुटुंबाने आधी कधीच घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत असावे.
- कुटुंबाकडे स्वतःच्या नावावर कोणतीही जमीन नसल्यास, घरकुल बांधण्यासाठी सरकारकडून जागा दिली जाईल.
असे या 2025 च्या GR मध्ये सांगितल आहे तुम्ही हा अपडेट सविस्तर शासन निर्णय आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर हा शासन निर्णय आपण शासनाच्या या {ADDLNK }संकेत स्थळावरती देखील पाहू शकता त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती देखील हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे तर जॉइन करा जेने करून तुम्हाला सर्वप्रथम योजने विषयी अपडेट मिळेल.


घरकुल कामगार योजनेसाठी कोण कोणत्या कागद पत्रे आवश्यक आहे
घरेलू कामगार योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- वयाबाबत चा पुरावा (आधारकार्ड / पॅनकार्ड / ड्रायविंग लायसन्स / जन्म दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) कोणतेही एक
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- नोंदणी प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- बँक खात्याचा तपशीलजेथे काम करत आहे तेथील मालकाचे संपूर्ण नाव व पत्ता
घरगुती कामगार कल्याण योजना अंतर्गत अर्ज कोठे करावा कसं करावा:
- आपल्या क्षेत्रातील जिल्हा सहाय्यक कामगार अधिकारी याच्या कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा.
घरकुल कामगार योजनेसाठी बांधकाम कामगार नोंदणी शुल्क
- नोंदणी फी २५/- रुपये (एकदाच) व मासिक वर्गणी १/- रुपये प्रमाणे ५ वर्षाकरिता ६०/- रुपये जमा करणे आवश्यक आहे.
घरकुल कामगार योजनेचा कामगारांना काय लाभ होईल .
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सबसिडीच्या स्वरूपात मदत.
- भाडेतत्त्वावर राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे घर मिळणे.
- घरकुल बांधकामासाठी भौतिक सुविधा आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध.
घरेलू कामगार योजना नोंदणी प्रक्रिया
Gharkul Kamgar Yojana Online Application Process
टप्पा | तपशील |
---|---|
स्टेप 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची अधिकृत वेबसाइट उघडा. |
स्टेप 2: ऑनलाइन अर्ज करा | Gharelu kamgar yojana Apply Online किंवा Domestic Workers Registration Form पर्यायावर क्लिक करा. |
स्टेप 3: फॉर्म भरा | तुमची वैयक्तिक व व्यावसायिक माहिती भरा, जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख, आणि नियोक्त्याचा तपशील. |
स्टेप 4: कागदपत्रे अपलोड करा | आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: |
– वयाचा पुरावा: जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड | |
– कामाचा पुरावा: नियोक्त्याचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र | |
– रहिवासी पुरावा: घरपट्टी रसीद, आधार कार्ड | |
– 3 पासपोर्ट आकाराचे फोटो | |
स्टेप 5: फॉर्म सबमिट करा | सर्व माहिती तपासून Submit करा. |
स्टेप 6: पावती डाउनलोड करा | अर्ज सबमिट केल्यानंतर, पावती डाउनलोड करा आणि सुरक्षित ठेवा. |
ऑफलाइन फॉर्म डाउनलोड प्रक्रिया
Gharkul Kamgar Yojana online Application Form Download
टप्पा | तपशील |
---|---|
स्टेप 1: फॉर्म डाउनलोड करा | अधिकृत वेबसाइट उघडा. |
स्टेप 2: फॉर्म शोधा | Forms किंवा Downloads विभागात जा. |
स्टेप 3: योग्य फॉर्म निवडा | घरेलू कामगार नोंदणी फॉर्म निवडा. |
स्टेप 4: फॉर्म प्रिंट करा | फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करा. |
स्टेप 5: फॉर्म भरून घ्या | फॉर्ममध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरा. |
स्टेप 6: कार्यालयात सबमिट करा | जवळच्या कामगार कल्याण कार्यालयात फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा. |

मी तुषार भगत, मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय योजना, लाभ व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanawadi.com या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील — कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!