Jio Unlimited 5G व्हाउचर प्लॅन तुम्ही मित्र,मैत्रीण आपल्या फॅमिली ला गिफ्ट देखील करू शकता बघा संपूर्ण माहिती .

Jio Unlimited 5g Plan :- रिलायन्स जिओने 601 रुपयांचा नवा प्लॅन लाँच केला आहे. या खास प्लॅनची संपूर्ण माहिती देणार आहोत. जर तुम्ही रिलायन्स जिओचे युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा.रिलायन्स जिओच्या प्लॅनमुळे तुम्ही 12 महिने अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकता आणि हा प्लॅन तुम्ही शेअर करू शकता आपल्या मित्र,मैत्रीण आपल्या गिफ्ट देखील करू शकता अश्या रिलायन्स जिओ प्लॅन ची माहिती सविस्तर पुढे बघूया .

Jio 5G gift plan
Jio 5G gift plan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रिलायन्स जिओ चा एक नवीन प्लॅन तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत. तुम्ही जिओचे युजर्स असाल तर या खास प्लॅनची संपूर्ण माहिती देणार आहे कारण, या प्लॅन मध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळेल विशेष म्हणजे तुम्हाला डेटा संपण्याची चिंता न करता हाय स्पीडवर स्ट्रीमिंग करण्याचे स्वातंत्र्य मिळते आणि वाटलं तर तुम्ही हा रिचार्ज प्लॅन हा प्लॅन तुम्ही शेअर करू शकता आपल्या मित्र,मैत्रीण आपल्या फॅमिली ला गिफ्ट देखील करू शकता पण पण हे कसं शक्य आहे की प्लॅन शेअर देखील करता येईल तर या खास प्लॅन बद्दल सविस्तर माहिती पुढे बघूया .

Explore Reliance Jio’s new ₹601 unlimited 5G plan with all the details. Enjoy 12 months of high-speed 5G data and share this plan as a gift with your friends and family.

Reliance Jio 5G Plan Rs 601 रुपयांच्या ‘या’ प्लॅनमध्ये काय मिळेल?

Reliance Jio Unlimited 5G हा प्लॅन तुम्ही माय जियो ॲप च्या मदतीने. खरेदी करू शकता रिलायन्स जिओच्या गिफ्ट व्हाउचर प्लॅनची किंमत 601 रुपये आहे. अनलिमिटेड 5G Voucher activate करण्यासाठी युजर्सला एक प्लॅन घ्यावा लागेल ज्यात त्यांना रोज 1.5 GB ते 4 GB डेटा मिळतो.

हे एक प्रकारचे अपग्रेड व्हाउचर आहे, ज्यामध्ये 12 महिन्यांचा Reliance Jio 5G अपग्रेड व्हाउचर उपलब्ध आहेत. MYJIO App वर जाऊन तुम्ही ते रिडीम करू शकता. हे voucher activate करण्यासाठी युजर्सकडे 199, 239, 299, 319, 329, 579, 666, 769 आणि 899 पर्यंतचा कोणताही रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे.

How to take 1GB loan in Airtel
How to take 1GB loan in Airtel

🔴हे पण वाचा 🔴👉how to take 1gb loan in airtel -त्वरित एअरटेल डेटा लोन मिळवा.👈

तुमच्याकडे रोज 1GB डेटा असलेला प्लॅन असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकणार नाही. तुम्ही 1,899 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर असाल तरी तुम्हाला याचा लाभ मिळू शकणार नाही.

एकदा हे व्हाउचर ॲक्क्टिव्हेट केल्यानंतर तुम्हाला रोज 3GB, 4GB डेटा आणि खऱ्या अर्थाने अनलिमिटेड 5G मिळेल. व्हाउचरची वैधता तुमच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जशी असेल तशीच असेल. म्हणजेच जर तुम्ही 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन घेतला असेल तर व्हाउचर तेवढ्या दिवसांसाठी वैध असेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now