लाडक्या बहिणीला मिळणार 3000 रुपये, पण अंगणवाडी सेविकांची नाराजी का? Majhi Ladki Bahin Yojana Anganwadi Sevika Payment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Anganwadi Sevika Payment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 या योजने अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र माझ्या लाडक्या बहिणीना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. पाच महिन्यांत 2.5 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत 7500 रुपये जमा झाले आहेत आणि जुलै 2024 पासून आता पर्यंत पाच महिन्याचे चे हप्ते माझ्या लाडक्या बहिणीना वेळवर मिळाले आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Anganwadi Sevika Payment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता पर्यंत पाच महिन्याचे चे हप्ते माझ्या लाडक्या बहिणीना वेळवर मिळाले आहे पण या योजनेच्या मुख्य भूमिका निभवणाऱ्या अंगणवाडी सेविका पूर्ण पणे नाराजी व्यक्त करत आहे कारण त्यांना मोबदला देण्याचे अश्वासन दिले होते पण चार महीने उलटूनही मोबदला मिळलेला नाही

अंगणवाडी सेविकांची नाराजी का?

Anganwadi Sevika Payment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चे अर्ज भरण्याची जबाबदारी या अंगणवाडी सेविकाकडे सोपवली होती आणि त्यांना प्रत्येकी अर्जसाठी 50 रूपये मोबदला देण्याचे अश्वासन दिले असून त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन अर्ज भरले आहे त्यांनी त्यांच्या जबाबदरी यशस्वीरित्या पार पाडूणही त्यांना मोबदला मिळलेला नाही या साठी नाराजी व्यक्त केली आहे.

Anganwadi Sevikas are unhappy because they have not received their payments for processing applications under the Majhi Ladki Bahin Yojana. They were promised ₹50 per application but have been waiting for four months despite completing their work on time.They are now asking why beneficiaries get their money on time while their payments are delayed. Resolving this issue is important for the smooth running of the scheme and to keep the workers motivated.

अंगणवाडी सेविकांची सरकार कडून काय अपेक्षा आहे ?

Anganwadi Sevika:अंगणवाडी सेविकांनी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपले नियमित काम सांभाळत अर्ज भरले आणि भरत आहे मात्र, मेहनतीनंतरही मोबदला न मिळाल्यामुळे त्या संताप व्यक्त करत आहे . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 या योजने अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र माझ्या लाडक्या बहिणीना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. ‘लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळाले, मग आम्हाला प्रत्येकी अर्जसाठी 50 रूपये मोबदला देण्याचे अश्वासन दिले असून त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन अर्ज भरले आहे त्यांनी त्यांच्या जबाबदरी यशस्वीरित्या पार पाडूणही त्यांना मोबदला मिळलेला नाही मग आमचा मोबदला कधी मिळणार?” जसा प्रश्न सरकारकडे मांडला आहे महिलांच्या कल्याणासाठी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात असली, तरी अंगणवाडी सेविकांचा मोबदल्याचा प्रश्न तातडीने सोडवला जाणे आवश्यक आहे. सरकारने लवकरच हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा सर्व स्तरांवरून व्यक्त होत आहे.

b

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top