Parcel Tracking India Post 2025: मोबाईल व SMS वरून पार्सल कसे ट्रॅक कराल?

तुम्ही India Post द्वारे पार्सल पाठवलंय आणि त्याचा Status अजूनही मिळालेला नाही? इंटरनेट स्लो आहे किंवा वेबसाइट उघडत नाही? यासाठी India Post ने अगदी साधे आणि सोपे पर्याय दिले आहेत. आता तुम्ही मोबाईलवरून किंवा अगदी SMS नेही तुमचं पार्सल ट्रॅक करू शकता.Parcel Tracking India Post स्मार्ट Parcel Tracking गरज का? या लेखात आपण बघणार आहोत तर आपण या ब्लॉग मध्ये पार्सल मोबाइल वरून ट्रॅक कस करायचं याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे

  • India Post चं SMS ट्रॅकिंग कसं वापरावं?
  • मोबाईलवरून पार्सल कसं Live ट्रॅक करायचं?
  • ट्रॅकिंग करताना होणाऱ्या अडचणींची सोपी उत्तरं
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

SMS द्वारे India Post Parcel Tracking

India Post ने एक सिंपल SMS Tracking सुविधा उपलब्ध केली आहे जी इंटरनेट शिवाय चालते.

➤ SMS ट्रॅकिंगसाठी स्टेप्स:

  1. तुमच्याकडे असलेला 13 अंकी Tracking Number तयार ठेवा. (उदा: EE123456789IN)
  2. मोबाईलच्या Messaging App मधून खालील प्रमाणे टाईप करा:
"POST TRACK EE123456789IN"
  1. SMS पाठवा 166 किंवा 51969 या नंबरवर.

टीप:

  • प्रत्येक SMS ला ₹1-3 चार्ज लागू शकतो
  • 1-2 मिनिटांत तुमचं पार्सल स्टेटस रिप्लायमध्ये येईल
  • मोबाइलमध्ये बॅलन्स असणे गरजेचे आहे
parcel tracking india post 2025
India Post Office Parcel Tracking 2025

Mobile App किंवा Websiteवरून पार्सल ट्रॅक करा.

Parcel Tracking India Post 2025 चे दोन प्रकार आहे

जर तुमच्याकडे इंटरनेट आहे, तर India Post ची वेबसाइट किंवा अ‍ॅप वापरून Live Status पाहता येतो.

वेबसाइट वापरून ट्रॅकिंग:

  1. India Post Tracking Page या लिंकवर क्लिक करा
  2. Tracking Number टाका
  3. Captcha टाका आणि “Track Now” वर क्लिक करा

मोबाईल अ‍ॅप वापरून ट्रॅकिंग:

  1. Play Store वरून “Post Info” किंवा “India Post Mobile App” डाउनलोड करा
  2. “Track Consignment” ऑप्शन सिलेक्ट करा
  3. Tracking नंबर टाका आणि Live Status पहा

SMS Vs Mobile Vs App tracking काय सोपं ठरेल ?

ट्रॅकिंग पद्धतगरजफायदेमर्यादा
SMSSIM + बॅलन्सइंटरनेट नसलं तरी वापरता येतोप्रत्येक SMS ला चार्ज लागतो
वेबसाइटइंटरनेटसहज उपलब्ध, सर्व डिटेल्सस्लो इंटरनेटवर वेळ लागतो
मोबाईल अ‍ॅपइंटरनेट + अ‍ॅपPush Notification Updatesअ‍ॅप इंस्टॉल करावं लागतं

ट्रॅकिंग करताना सामान्य चुका व उपाय

1. Tracking Number चुकीचा आहे – नेहमी स्लिपवर दिलेला नंबर वापरा, कॅप्स मध्ये टाका.

2. वेळेआधी ट्रॅकिंग करणे – पार्सल जमा केल्यावर 12–24 तासांनी अपडेट्स येण्यास सुरुवात होते.

3. नेटवर्क प्रॉब्लेममुळे SMS फेल होतो – मोबाईलमध्ये बॅलन्स आणि नेटवर्क तपासा.


Parcel Tracking India Post useful Link

Registered Post Tracking कसं वेगळं असतं Speed Post पासून?

Speed Post ही premium service आहे – fast delivery साठी.Registered Post comparatively slow असते पण security जास्त.Registered Post चा tracking systemही तेवढाच मजबूत आहे – पण update frequency थोडी कमी असते.तुम्ही India Post tracking portal वरून registered post tracking करू शकता.

QEMS म्हणजे काय आणि त्याचं Speed Post शी काय नातं?

QEMS म्हणजे Quick Express Mail Service, जी international level वर parcels आणि documents deliver करण्यासाठी वापरली जाते.
तुमचं पार्सल जर QEMS service ने पाठवलं असेल, तर indiapost.gov.in वर तुम्ही ते track करू शकता.
QEMS चं trackingही Speed Post track online सारखंच असतं – पण international delays आणि scans असतात.

Speed Post Delivery अपडेट होत नाहीये – खरंच काही गडबड आहे का?

Tracking मध्ये “Booked” नंतर काहीच update दिसत नसेल, तर हे सामान्य आहे.Delivery offices updates upload करताना delay होतो.परंतु 3 दिवसांनीही काही status नसेल, तर नक्कीच पोस्ट ऑफिसमध्ये तक्रार करावी.India Post delivery delay reason अनेक वेळा system lag, network sync किंवा manual scan न झाल्यामुळे असतो.

Speed Post Delivery India Post Tracking मध्ये update येत नाहीये – घाबरू नका!

तुमचं पार्सल “Booked” झाल्यानंतर पुढील update लगेच न दिसणं सामान्य आहे.गावाकडील किंवा rural क्षेत्रांमध्ये tracking sync ला थोडा वेळ लागतो.जर 3 दिवसांनीही update नसेल, तर जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

Parcel Tracking India Post मोबाईलवरून पार्सल ट्रॅक करणं खरंच इतकं सोपं आहे का?

हो. एक साधा SMS पाठवा:POST <तुमचं tracking number>आणि तो 166 किंवा 51969 या अधिकृत नंबरवर पाठवा.काही सेकंदात तुम्हाला पार्सलची status – Dispatch, Transit, किंवा Delivered – कळेल.ही सेवा 24×7 काम करते आणि rural भागातली लोकं सुद्धा सहज वापरू शकतात.

Conclusion:- पार्सल ट्रॅकिंग आता खूप सोपं आहे

Parcel Tracking India Post ने पार्सल ट्रॅकिंगसाठी मोबाईल व SMS आधारित सोपे पर्याय दिले आहेत. आता इंटरनेट नसतानाही तुम्ही तुमचं पार्सल ट्रॅक करू शकता आणि गरजेनुसार मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाइटचा वापर करून Real-Time Status देखील पाहू शकता.