PM-KISAN Samman Nidhi Yojana-भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी भारत सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN Yojana). ही योजना लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

This scheme was announced by Piyush Goyal in the interim Union Budget of India for 2019 on 1 February 2019 during the tenure of Narendra Modi Modi Saheb. It provides a minimum income support of up to ₹6,000 per year to farmers. However, how do these schemes benefit farmers?Complete information about PM-Kisan Yojana 2025 in Marathi! Beneficiary Status, Mobile Number Update, Aadhaar Edit, e-KYC, New Farmer Registration and more information at one place Pm Kisan Yojana Yojanawadi
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे?
PM-KISAN प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना असून, भारतातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ₹6000 आर्थिक सहाय्य DBT मार्फ़त ( Direct Benefit Transfer ) थेट त्यांच्या बँक खात्यावर पाठवले जाते. हे रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच ₹2000-₹2000 च्या स्वरूपात दिली जाते.

प्रधानमंत्री किसान योजनेचे उद्दिष्ट्ये
- शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणे
- शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्तता
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
- ग्रामीण क्षेत्रात आर्थिक स्थिरता आणणे
योजनेची वैशिष्ट्ये
वैशिष्ट्ये | माहिती |
---|---|
योजना सुरु झाल्याची तारीख | 1 फेब्रुवारी 2019 |
लाभार्थी | लघु व सीमांत शेतकरी |
वार्षिक मदत | ₹6000 दरवर्षी |
हप्त्यांची संख्या | 3 (प्रत्येक 4 महिन्यांनी ₹2000) |
पैसे पाठवण्याचा प्रकार | DBT (Direct Benefit Transfer) |
पात्रता निकष( Eligibility Criteria of Pm kisan Yojana)
- शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर शेती असलेली जमीन असावी
- जमीन महसूल नोंदी (7/12 उतारा) नियमित असाव्यात
- जमीनधारक शेतकरी असावा
- शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे
अपात्र व्यक्ती कोण?( Who is an ineligible person In pmkisan.gov.in ?)
- संस्थात्मक भूमिधारक
- सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी
- उत्पन्न करदाते (Income Tax payer)
- व्यावसायिक/डॉक्टर/इंजिनीयर/CA इ.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ( Pm Kisan Yojana Document List)
- आधार कार्ड
- 7/12 उतारा (भूमी दस्तावेज)
- बँक पासबुक
- शेतकऱ्याचा फोटो
- मोबाईल नंबर
अर्ज प्रक्रिया(Application Process of Pm kisan yojana Form)
ऑनलाईन अर्ज (pmkisan.gov.in Portal वरून)
- pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या
- “New Farmer Registration” वर क्लिक करा
- आधार क्रमांक, राज्य, जिल्हा टाका
- शेतीविषयक माहिती व बँक डिटेल्स भरून फॉर्म सबमिट करा
CSC केंद्राद्वारे अर्ज
- जवळच्या CSC केंद्रावर जाऊन शासकीय मदतीने अर्ज भरता येतो
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ला लागणारे कागद पत्रे सोबत ठेवावी लागते
हप्त्यांचे वेळापत्रक आणि 20 हप्त्यांची माहिती( 20th installment of PM Kisan Yojana)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत pm kisan 19th installment date & pm kisan 20th installment date अपेक्षित आहेत. खाली प्रत्येक हप्त्याची तारीख, वितरणाची माहिती आणि विश्लेषण दिले आहे Pm Kisan Yojana 20th kist किस्त कधी मिळेल आता २०२५ मध्ये बरेच शेतकरी २० वा हप्ता कधी मिळेल हे वारंवार search करत आहे त्या मुळे मी आपल्या शेतकरी भाऊ बंधू करिता मी ती माहिती आपल्या समक्ष सादर केली आहे तरी खाली प्रमाणे दिली आहे.
हप्ता क्रमांक | कालावधी | वितरणाची तारीख | टिप्पणी |
---|---|---|---|
1 ) pm kisan 1st installment date | एप्रिल-जुलै 2019 | एप्रिल 2019 | योजनेचा पहिला हप्ता |
2) pm kisan 2nd installment date | ऑगस्ट-नोव्हेंबर 2019 | ऑगस्ट 2019 | दुसरा हप्ता वितरण |
3) pm kisan 3th installment date | डिसेंबर-मार्च 2020 | डिसेंबर 2019 | हिवाळी हप्ता |
4) pm kisan 4th installment date | एप्रिल-जुलै 2020 | एप्रिल 2020 | कोविड काळातील मदत |
5) pm kisan 5th installment date | ऑगस्ट-नोव्हेंबर 2020 | ऑगस्ट 2020 | नियमित हप्ता वितरण |
6) pm kisan 6th installment date | डिसेंबर-मार्च 2021 | डिसेंबर 2020 | हिवाळी हप्ता |
7) pm kisan 7th installment date | एप्रिल-जुलै 2021 | एप्रिल 2021 | नियमित हप्ता वितरण |
8) pm kisan 8th installment date | ऑगस्ट-नोव्हेंबर 2021 | ऑगस्ट 2021 | कोरोना नंतरचा हप्ता |
9) pm kisan 9th installment date | डिसेंबर-मार्च 2022 | डिसेंबर 2021 | 9 वा हप्ता |
10) pm kisan 10th installment date | एप्रिल-जुलै 2022 | एप्रिल 2022 | १० वा हप्ता वितरण |
11) pm kisan 11th installment date | ऑगस्ट-नोव्हेंबर 2022 | ऑगस्ट 2022 | ११ वा हप्ता वितरण |
12) pm kisan 12th installment date | डिसेंबर-मार्च 2023 | डिसेंबर 2022 | १२ वा हप्ता वितरण |
13) pm kisan 13th installment date | एप्रिल-जुलै 2023 | एप्रिल 2023 | १३ वा हप्ता वितरण |
14) pm kisan 14th installment date | ऑगस्ट-नोव्हेंबर 2023 | ऑगस्ट 2023 | १४ वा हप्ता वितरण |
15) pm kisan 15th installment date | डिसेंबर-मार्च 2024 | डिसेंबर 2023 | १५ वा हप्ता वितरण |
16) pm kisan 16th installment date | एप्रिल-जुलै 2024 | एप्रिल 2024 | १६ वा हप्ता वितरण |
17) pm kisan 17th installment date | ऑगस्ट-नोव्हेंबर 2024 | ऑगस्ट 2024 | १७ वा हप्ता वितरण (अपेक्षित) |
18) pm kisan 18th installment date | डिसेंबर-मार्च 2025 | डिसेंबर 2024 | १८ वा हप्ता (अपेक्षित) |
19) pm kisan 19th installment date | एप्रिल-जुलै 2025 | एप्रिल 2025 | १९ वा हप्ता (अपेक्षित) |
20) pm kisan 20th installment date | ऑगस्ट-नोव्हेंबर 2025 | ऑगस्ट 2025 | २० वा हप्ता (अपेक्षित) |
Farmer Corner सर्व फीचर्सची माहिती pmkisan.gov.in

PM-KISAN Gramin लाभार्थी यादी कशी पाहावी? (Check Beneficiary List Village-Wise)
- pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- “Farmers Corner” > “Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करा.
- राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
- “Get Report” वर क्लिक केल्यावर
- Check All Beneficiary Farmer list संपूर्ण गावातील लाभार्थींची यादी पाहता येते.
- PM Kisan Beneficiary List Village Wise लाभार्थींची यादी पाहता येते.
PM-KISAN Mobile App Download कसा करावा?
- Google Play Store उघडा.
- सर्च करा – “PM Kisan GOI” (भारत सरकारचे अधिकृत अॅप PM-KISAN App Download).
- डाउनलोड करून इंस्टॉल करा.
- अॅपमधून तुम्ही Status Check, Mobile Update, e-KYC आणि Installment माहिती पाहू शकता.

PM-KISAN e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण करावी?(How to Complete PM Kisan e-KYC)
- pmkisan.gov.in वर लॉगिन करा.
- “e-KYC” या पर्यायावर क्लिक करा.
- आधार क्रमांक टाका आणि OTP पडताळणी करा.
- यशस्वी पडताळणी झाल्यावर तुमचीPM Kisan e-KYC Online पूर्ण होईल.

मोबाईल नंबर अपडेट कसा करावा? (Update Mobile Number in PM-Kisan)
- जवळच्या CSC केंद्रावर जा.
- आधार कार्ड आणि नोंदणी क्रमांक घेऊन जा.
- अधिकृत प्रतिनिधी मोबाईल नंबर अपडेट करून देईल.
- जर तुमच्या कडे आधार कार्ड आणि नोंदणी क्रमांक असेल तर स्वतः पोर्टल वरून लॉगिन करून PM Kisan Mobile Number Change करू शकता
PM Kisan Self Registration Status कसा तपासावा?
- “Farmers Corner” मध्ये “Status of Self Registered Farmer” वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.
- “Search” वर क्लिक करा.
स्वतः नोंदणी केलेल्या तपशिलात बदल करा (Update Farmer Details in PM Kisand Farmer)
जर रजिस्ट्रेशन करताना काही चूक झाली असेल (उदा. नाव, बँक डिटेल्स, पत्ता), तर “Updation of Self Registered Farmer” या पर्यायाद्वारे ती दुरुस्त करता येते.
Check Beneficiary Status म्हणजे काय? (Check Kisan Installment Status Online)
PM Kisan Beneficiary Payment Status ही सुविधा शेतकऱ्याला आपल्या हप्त्याची स्थिती तपासण्याची संधी देते:

- हप्त्याची तारीख
- बँकेमध्ये ट्रान्सफर झाली का
- आधार आणि बँक डिटेल्स योग्य आहेत का चेक करा
- जेव्हा सर्व योग असेल तेव्हा कळेल की हप्ता मिळाला का नाही ते अधिक माहिती साठी अधिकृत PM kisan Yojana website बघावी.

Edit Aadhaar Details का आणि कसे करावे?(PM Kisan Aadhaar Correction Online)
- आधारमधील चूक असल्यास “Edit Aadhaar Failure Record” वर क्लिक करा.
- आधार क्रमांक टाका, योग्य नाव प्रविष्ट करा.
- सबमिट करा.
नवीन शेतकरी नोंदणी कशी करावी? (New Farmer Registration PM Kisan Process)
- “Farmers Corner” मध्ये “New Farmer Registration” वर क्लिक करा.
- आधार नंबर, राज्य, जिल्हा वगैरे तपशील भरा.
- माहिती अचूक भरून Submit करा.
PM-KISAN योजनेमुळे भारतातील लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळते आहे. पण या योजनेत तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वरील सर्व बाबी वेळेवर अपडेट ठेवणे आवश्यक आहे.
PM-Kisan Updates 2025 (नवीन बदल)
- eKYC अनिवार्य, OTP आणि बायोमेट्रिक दोन्ही प्रकार
- API द्वारे जमीन माहिती समाकलन
- QR कोड स्कॅन प्रणाली
- डिजिटल ग्रामसेवक प्रणाली
PM-Kisan Helpline number
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हेल्पलाईन नंबर:
- टोल फ्री नंबर: 1800-11-55266
- हेल्पलाइन नंबर: 155261 / 011-24300606
- ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
निष्कर्ष
PM-Kisan योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार प्रदान करणारी महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांनी Portal वर दिलेल्या सर्व सेवा वापराव्यात, वेळेवर eKYC व अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. Farmer Corner हे शेतकऱ्यांचे डिजिटल मदत केंद्र आहे.
eKYC ऑनलाईन होत नाही, काय करावे?
जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक eKYC करावे.
आधारमध्ये चुकीचा मोबाईल नंबर आहे, काय करावे?
आधार अपडेट करावे लागेल. नंतर Farmer Corner वरून सुधारणा करा.
मी अर्ज केला, पण नाव Beneficiary यादीत नाही, काय करावे?
संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषि कार्यालयात चौकशी करा.
माझा हप्ता बंद झाला, काय करावे?
Beneficiary Status तपासा. E-KYC अपडेट नसल्यास CSC वर जा.
PM-Kisan योजनेचे पैसे कधी येतात?
एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर, डिसेंबर-मार्च असे अपेक्षित आहे तुम्हला योजने अंतर्गत हप्ता पडू शकतो अधिक माहित साठी प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवता येईल
- राज्यात नवीन बिअर बार परमिट रूम लायसन्स & लिक्विडोर लायसन्स कसे मिळवायचे | Beer Bar Licence/ Permit Room Licence & Liquor Licence 2025
- फूड लायसन्स ऑनलाइन प्रक्रिया | Food Licence Registration, Download, Status Check & Renewal 2025 | FSSAI Registration Process in Marathi
- MSME Udyam Certificate and Registration 2025 मराठीत – घरबसल्या अर्जाची संपूर्ण माहिती
- Udyam Aadhar Registration 2025 नोंदणी प्रक्रिया – MSME Certificate साठी घरबसल्या फ्री रजिस्ट्रेशन कसे करावे?
- Pradhanmantri Viksit Bharat Rojgar Yojana 2025: नोकरीच्या संधी, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

मी तुषार भगत, मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय योजना, लाभ व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanawadi.com या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील — कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!